ना गरी सह कारी पत संस्था

कमळ बचतगट कर्ज योजना

महिला बचतगटांच्या आर्थिक प्रगतीसाठी विश्वासार्ह आर्थिक साथ

कमळ बचतगट कर्ज योजना

कमळ बचतगट कर्ज योजना

15.00% पासून
व्याजदर सुरू


महिला सक्षमीकरण

स्वयंरोजगार

समूह विकास

कोण अर्ज करू शकतात

  • नोंदणीकृत महिला बचतगट

कर्जाचा उपयोग

  • गृहउद्योग
  • लघुउद्योग
  • स्वयंरोजगार
  • व्यवसाय वाढ

आवश्यक कागदपत्रे

बचतगटाची कागदपत्रे बचतगटाची कागदपत्रे
सदस्यांची KYC कागदपत्रे सदस्यांची KYC कागदपत्रे
अर्ज फॉर्म अर्ज फॉर्म

योजनेची वैशिष्ट्ये

महिला सक्षमीकरण

महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी

बचतगटांसाठी विशेष

SHG साठी स्वतंत्र योजना

₹1 लाखपर्यंत कर्ज

प्रति सदस्य सुविधा

प्रथम कर्ज सुविधा

₹50,000 पर्यंत

24 महिन्यांची मुदत

सोयीस्कर परतफेड

व्यवसाय विकास

उत्पन्न वाढीसाठी सहाय्य

कर्ज कॅल्क्युलेटर

तुमचा मासिक हप्ता (EMI) जाणून घ्या

रक्कम, व्याजदर आणि कालावधी टाका — हप्ता त्वरित दिसेल.

₹10,000₹50,00,000
%
5%20%
वर्षे
1 वर्ष30 वर्षे
मासिक हप्ता (EMI) ₹0
मुद्दल: ₹0 व्याज: ₹0
एकूण परतफेड रक्कम ₹0
अर्ज करण्यासाठी संपर्क करा

* ही आकडेवारी केवळ अंदाजित आहे. प्रत्यक्ष व्याजदर, प्रक्रिया शुल्क व अटी कर्जाच्या प्रकारानुसार व शाखेनुसार बदलू शकतात. अचूक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.