सुरक्षित गुंतवणूक, आकर्षक व्याजदर आणि निश्चित परतावा यांचा उत्तम संगम म्हणजे सदाफुली ठेव योजना ही नियमित बचत करण्यास प्रोत्साहन देणारी योजना असून भविष्यातील आर्थिक गरजांसाठी नियोजनबद्ध बचत करण्याचा उत्तम पर्याय आहे.






रक्कम, व्याजदर आणि कालावधी टाका — परिपक्वता रक्कम त्वरित दिसेल.
* ही आकडेवारी केवळ अंदाजित आहे. प्रत्यक्ष व्याजदर व अटी ठेव योजनेनुसार बदलू शकतात. अचूक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.