तातडीच्या गरजांसाठी
सोने आपल्या मालकीचेच राहते
सोयीस्कर हप्ते
कमी कागदपत्रे व जलद मंजुरी
सुरक्षित तारण व्यवस्थापन
अनेक वर्षांचा विश्वास
रक्कम, व्याजदर आणि कालावधी टाका — हप्ता त्वरित दिसेल.
* ही आकडेवारी केवळ अंदाजित आहे. प्रत्यक्ष व्याजदर, प्रक्रिया शुल्क व अटी कर्जाच्या प्रकारानुसार व शाखेनुसार बदलू शकतात. अचूक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.