सुरक्षित गुंतवणूक, आकर्षक व्याजदर आणि निश्चित परतावा यांचा उत्तम संगम म्हणजे मुदत ठेव योजना. आपल्या बचतीला योग्य दिशा देण्यासाठी ही योजना निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची संधी देते. विविध कालावधी पर्याय उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक गरजेनुसार योग्य मुदत निवडू शकता. मुदत ठेव योजना ही आर्थिक स्थैर्य आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी एक उत्तम पर्याय आहे.

| कालावधी | व्याजदर |
|---|---|
| ४६ दिवस ते १८० दिवसांपर्यंत | ६.00% |
| १८१ दिवस ते १ वर्षाचे आत | ७.00% |
| १ वर्ष ते ३ वर्षांचे आत | ८.00% |
| ३ वर्ष ते ५ वर्षांचे आत | ८.२५% |
| ५ वर्ष ते त्यापेक्षा जास्त | ८.५०% |





रक्कम, व्याजदर आणि कालावधी टाका — परिपक्वता रक्कम त्वरित दिसेल.
* ही आकडेवारी केवळ अंदाजित आहे. प्रत्यक्ष व्याजदर व अटी ठेव योजनेनुसार बदलू शकतात. अचूक माहितीसाठी कृपया जवळच्या शाखेशी संपर्क साधा.